पुस्तके मागवा

राजहंस पुस्तक पेठेतून पुस्तके मागवायची अगदी सोपी पद्धत अशी असेल :

१. आपण आपल्याला हव्या असलेल्या पुस्तकांची यादी ९३२२६३०७०३ या फोनवर whatsap करा किंवा rajhanspustakpeth@gmail.com या ईमेल वर पाठवा. ईमेल मध्ये आपला फोन नंबर आवर्जून कळवा.

२. पुस्तके उपलब्ध असतील तर लगेच आमचा प्रतिनिधी आपल्याशी संपर्क करेल आणि योग्य त्या सवलतीसह पुस्तकांचे बिल आपल्याला whatsap / ईमेल वर पाठवेल. ज्यासोबत आपल्याला आमचा G Pay साठीचा QR code / बँक तपशील पाठवले जातील.

३. आपण आपला तपशीलवार पत्ता, पिन कोड आणि फोन नंबरसह पाठवा

४. पैसे मिळताच आपली पुस्तके उत्तम बांधणीत आपल्याला कुरिअर केली जातील.

आमची इतर पुस्तके